एक्स्प्लोर
Akola Amravati Lockdown | अकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन,कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय
विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अकोला आणि अमरावती जिल्ह्य़ात आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. दरम्यान 36 तासांच्या बंदमुळे लोक आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















