एक्स्प्लोर
Amol Mitkari : तर चूल्लू भर पाण्यात उडी मारुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जीव द्यावा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज अकोल्यात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली..दरम्यान, पाहणीनंतर मिटकरींनी शिंदे सरकारवर टीका केलीये..मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे दौरे करायला पैसे आहेत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर मदत देण्याची मागणी मिटकरींनी केली आहे..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
वर्धा
भारत
Advertisement
Advertisement

















