एक्स्प्लोर
Ahmednagar: अहमदनगरमध्ये नवे नियम, लस नाही तर प्रवेश नाही : ABP Majha
'ओमायक्रॉन'चा प्रादुर्भाव हा कोरोना विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आले आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे सर्व टास्क फोर्स, तसेच आरोग्यविषयक तज्ञांकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा आपत्तिव्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















