एक्स्प्लोर
Shirdi Solar Eclipse : खंडग्रास सूर्यग्रहणामुळे शिर्डीत साई मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल
खंडग्रास सूर्यग्रहणामुळे शिर्डीत साई मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आलाय. ग्रहण काळात साई समाधीचं जवळून दर्शन बंद राहणार आहे. आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी आढावा घेतलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर























