एक्स्प्लोर
Pathardi Accident : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात अपघात, काका पुतण्याचा जीव गेला
Pathardi Accident : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात अपघात, काका पुतण्याचा जीव गेला अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अपघात झाला. यात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. येळी गावच्या शिवारात कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक ही घटना घडली. काल संध्याकाळी सातच्या सुमारास सुसाट्याचा वादळी वारा सुटला, त्यात रस्त्यावर झाड पडले. ते झाड चुकवून पुढे जाण्याच्या गडबडीत दुचाकी आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. या अपघातात प्रकाश ढाकणे आणि मधुकर ढाकणे या काका-पुतण्याचा मृत्यू झाला.
आणखी पाहा























