एक्स्प्लोर
Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, पारनेरमधील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी
अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालीये. पारनेर तालुक्यातील जवळा, निघोज , देवीभोयरे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय.. तर काही भागात गारपीट झालीये. अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















