एक्स्प्लोर
Ahmednagar Rahuri : संजय महाराज शिरसाठ यांचं देसवंडी गावात अनोखं पारायण
देशभरात साधू किंवा महंत हे वेगवेगळ्या प्रकारे साधना करतात.. कोणी पाण्यावर बसून तर कोणी उंच डोंगरावर जाऊन.. मात्र सध्या चर्चा आहे अहमदनगरमधील देसवंडी गावातली अनोख्या पारायणाची... अनेकदा पारायण मंदिरात किंवा घरात केली जातात मात्र देसवंडी गावात संजय महाराज शिरसाठ यांनी चक्क वडाच्या झाडावर बसून पारायण करण्यास सुुरुवात केलीय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















