एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगर उड्डाणपुलाच्या खांबांवर शिवरायांचा इतिहास ABP Majha
अहमदनगर शहरात सध्या तीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे...या उड्डाणपुलाच्या 35 खांबांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासातील काही प्रसंग चित्ररूपी रेखाटले जातायत...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी
आणखी पाहा























