एक्स्प्लोर
Ahmednagar : कुणाल भंडारी यांच्यावर हल्ला, सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगर बंदची हाक
अहमदनगरचे बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर चार ते पाच दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर बंदची हाक देण्यात आलेय... आरोपींना तात्काळ अटक करावी ही मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आलाय... कुणाल भंडारी यांच्यावरती रामवाडी परिसरात हल्ला झाला होता... या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे , मात्र अद्याप आरोपींना दाखल अटक न झाल्याने ही बंदची हाक देण्यात आलेय
आणखी पाहा























