एक्स्प्लोर
Nagar Bus Driver Beaten : खिडकी बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन बसच्या चालकाला मारहाण
अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक परिसरात एका खासगी बसच्या चालकाला मारहाण करण्यात आलीये.. बसमध्ये एसी सुरु आहे त्यामुळे खिडकी बंद करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन ही मारहाण करण्यात आलीये.. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय...याप्रकरणी १० ते १२ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
आणखी पाहा























