एक्स्प्लोर
Ahmednagar Lumpy Disease: अहमदनगरमध्ये लम्पी रोगामुळे 3 जनावरांचा मृत्यू ABP Majha
अहमदनगर जिल्ह्यात तीन जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू.... राहुरी, राहाता आणि पाथर्डी तालुक्यातून प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू... जिल्ह्यात लम्पीग्रस्त जनावरांची संख्या 103 वर गेली.... बाधित भागातून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























