एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2021 | मंगळवार | एबीपी माझा
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर संजय राठोड काय भूमिका मांडणार याकडे लक्ष, दोन आठवड्यांपासून गायब असलेले वनमंत्री आज पोहरादेवीत, समर्थकांकडून स्वागताची तयारी
- “संजय राठोडांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं” पोहरादेवीच्या पीठानं दिल्या सूचना, जितेंद्र महाराज यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली माहिती
- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील पाच शहरं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
- मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा धनंजय महाडिकांना पडला महागात, राज्यातील बड्या मंत्र्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर, महाडिकांवर गुन्हा दाखल
- लातूरच्या एमआयडीसीत एकाच वसतीगृहामध्ये 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
- दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता, तर परीक्षा ऑनलाईनच घेण्याची शहरातील पालकांची मागणी
- सांगलीत महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक, भाजपचे आठ नगरसेवक संपर्कात नाही, तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक नाराज असल्याची चर्चा
- माघी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, पंढरपूरच्या मंदिराला आकर्षक रोषणाई, विठुराया गरुडावर तर रुक्मिणी कमळावर विराजमान
- Coronil औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा खोटा, इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई






















