एक्स्प्लोर
Legislative Council : अकोला विधान परिषदेसाठी 98.30 टक्के मतदान : ABP MAJHA
अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघातही आज विधानपरिषदेसाठी मतदान होतंय. तिथे भाजप विरुद्ध शिवसेनेत लढत होतेय. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया तर भाजपकडून वसंत खंडेलवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यातून ८२२ मतदार आहेत. आज ते मतदानाचा हक्क बजावतील... तर १४ डिसेंबरला मतमोजणी होणारेय. त्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















