एक्स्प्लोर
Pune-Pimpri Lockdown | पुणे, पिंपरीत 10 दिवसांचा लॉकडाऊन, दुकानं सुरूच ठेवणार व्यापाऱ्यांचा विरोध
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला. 13 जुलै ते 23 जुलै असा 10 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला विरोध करत दुकानं खुलीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकारण
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
आणखी पाहा




















