नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे.