नवी दिल्ली : जीएसटीमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल होणार, सुशील मोदींचे संकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जीएसटीमुळे देशात संभ्रमाचं वातावरण असताना काल पंतप्रधानांनी दिलेले संकेत प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. उद्या जीएसटी कांऊसिलची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काही मोठे बदल घोषित केले जाऊ शकतात. व्यापाऱ्यांना रिटर्न फाईल करण्यासाठी 1 महिन्याऐवजी 3 महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे.