नवी दिल्ली : सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यावर केंद्राचा विचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील आंदोलनांमुळे घटनात्मक बदल करण्याबाबत मोदी सरकार विचाराधीन असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.