नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालिम
Continues below advertisement
आज नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुल ड्रेस रंगीत तालीम पार पाडली.. राजपथ चौक ते इंडिया गेट अशी ही रंगीत तालीम होती..
भारतीय फौजांचे नौदल, पायदल, वायुसेना असे वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्र तसचं रणगाडे समवेत संचलन करुन मानवंदना देतात... राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात... या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते.. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. ज्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे..