Unnao rape case | उन्नाव बलात्कार प्रकरणाला राज्य सरकारच जवाबदार : अखिलेश यादव | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला ज्या ट्रकनं चिरडलं तो ट्रक समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्याचा होता. असा दावा भाजपचे नेते जगदंबिका पाल यांनी केलाय. याच मुद्द्यावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. त्यावेळी भाजप हा आरोप करण्यात आलाय. याचा मुद्द्यावरुन समाजवादी पार्टीच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलंय. यावेळी जया बच्चन यांच्यासह सपाच्या खासदारांची उपस्थितीत होती. उन्नाव प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी कऱण्यात आलाय. भाजपच्या आरोपानंतर समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी काय म्हटलंय पाहुयात..