Sadhvi Pragya | साध्वी प्रज्ञा सिंहच्या शपथविधीवेळी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेत शपथ देण्यात आली. यावेळी भोपाळच्या भाजप उमेदवार प्रज्ञा साध्वी यांच्या शपथविधीदरम्यान मोठा गोंधळ उडाला.
प्रज्ञा साध्वीनं संस्कृतमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली. यावेळी तिनं घेतलेल्या स्वतःच्या नावावरुन विरोधकांपासून लोकसभा अध्यक्षही बुचकुळ्यात पडले. मात्र यादरम्यान प्रज्ञा साध्वीचा हेकेखोरपण कायम दिसत होता.