नवी मुंबई : हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आंबे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून हापूस आंब्यांच्या पेट्या मार्केटमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे.
आज रायगडच्या जमीर बशीर मांडलेकर यांची आंब्याची पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. दरम्यान दरवर्षीपेक्षा यावर्षी आंबा लवकरच दाखल झाला असल्याचं व्यापाऱ्यांक़ूडून सांगण्यात येतंय..यंदा कोकणात आंब्याला पोषक वातावरण असल्याने उत्पन्नदेखील चांगल मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.