Rowing Player Nikhil Sonawane | रोईंगपटू निखिल सोनवणेवर चोरट्यांचा हल्ला | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमध्ये निखिल सोनवणे या नॅशनल रोइंगपटूवर लूटमार करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय.निखिलकडे काहीही न मिळाल्याच्या रागात कोयता आणि चाकूने चोरट्यांनी त्याच्यावर वार केले. या हल्लात निखिल सोनवणे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या हल्ल्यामुळे येत्या 17 ते 19 मे दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय रोईंग स्पर्धेला मुकण्याची वेळ निखिलवर आलीय.