स्पेशल स्टोरी : नाशिक : माकडीणीला मांजराच्या पिलाचा लळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मांजरीच्या पिलाचा लळा लागलेल्या माकडीणीची. मांजराच्या पिलाला स्वत:च्या पिलासारखं जपणारी, दुध पाजणारी, त्याला तळहाताच्या फोडासारखं जपणारी माकडीण नाशिक जिल्ह्यातल्या वेळुंजे गावात सध्या चर्चेचा विषय ठरलीये.आपल्या गमावलेल्या पिलाला मांजरीच्या पिलात शोधणा-या या आईवर पाहुया एबीपीमाझाचा हा खास रिपोर्ट.