एक्स्प्लोर
Nashik Politics | उत्तर महाराष्ट्रात महायुतीची सरशी होणार, नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकारांचा अंदाज | ABP Majha
नाशिक शहरात विधानसभेच्या नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य अशा विधानसभेच्या तीन जागा आहेत तर देवळाली विधनासभा मतदारसंघ अर्धा शहरी आणि अर्धा ग्रामीण भागात आहे. नाशिक मध्यच अपवाद वगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी चुरशीच्या लढती बघयला मिळाल्यात. स्थानिक संपदाकांचे या बाबत काय विशेल्षण आहे हे जाणून घेतली माचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग






















