नाशिक : गोदावरी नदीची पातळी वाढली, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी
Continues below advertisement
नाशिकमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. पुराची ओळख समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुड़घ्यापर्यंत पाणी आलं आहे. लक्ष्मणपूल, रामसेतू सह अनेक छोटे पूल आणि मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. नाशिकबरोबरच इगतपुरी, पेठ , त्र्यंबक, सुरगाणामध्येही चांगला पाऊस झाला आहे.
Continues below advertisement