नाशिक : कॅशलेस व्यवहारातून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा
Continues below advertisement
एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देतंय,
मात्र याच व्यवहारातून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जातोय... त्यामुळे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकरी रोख व्यवहारांवर भर देतायत... चांदवड, निफाड तालुक्यांतील तब्बल 15 शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेलाय.. परराज्यातून काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल उचलला... आणि व्यापाऱ्यांनी पैशेच दिले नाहीत.. तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना न वठणारे चेक दिले गेले... त्यामुळे आता ग्रामसेभेत व्यापाऱ्यासोबत रोखीने व्यवहार करण्याची चळवळच नाशिक जिल्ह्यात उभी राहतीय...