Peacock Death | चांदवडमध्ये उष्माघाताने तब्बल 40 मोरांचा मृत्यू | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दहिवत आणि दिघवत परिसरात मोरांची मोठी संख्या आहे. मात्र, उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्यानं त्याचा फटका मोरांना बसलाय. उष्माघाताचा त्रास होऊन अनेक मोरांचा मृत्यू झाल्याचं इथले गावकरी सांगतात. आतापर्यंत 40 मोर मेल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय. मात्र, वनविभागाच्या नोंदी फक्त 9 मोर दगावल्याची नोंद आहे. मोरांसाठी वनविभागानं अनेक ठिकाणी अन्न-पाण्याची व्यवस्था केली असली तरी महिनाभरात 40 मोरांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे.