स्पेशल रिपोर्ट : नागपूर : दास दाम्पत्यानं जपली आयुष्याची संध्याकाळ फुलवणारी गच्ची
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छोट्या जागेत किंवा घरच्या घरी सुंदर, आकर्षक बाग अनेकजण तयार करतात... टेरेस गार्डन हा त्यातीलच एक प्रकार... नागपूरच्या दास कुटुंबियानी फुलं आणि झाडांप्रती असलेल्या जबरदस्त आकर्षणामुळे फक्त टेरेस गार्डनच तयार केली नाही... तर घरा शेजारी रिकामे असलेले तीन भूखंड विकत घेतले... पाहुयात त्यांची हिरवीगार गच्ची