Vijayadashami | विजयादशमीनिमित्त रेशीमबाग मैदान सज्ज, सरसंघचालकांच्या भाषणाकडे लक्ष | नागपूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विजयादशमीच्या उत्सवानिमित्त नागपुरात संघासाठी रेशीमबाग मैदान सज्ज झालं आहे. विजयादशमीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला विजयादशमी उत्सव आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी 100 टक्के मतदान आणि नोटा न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यावेळी ते काय बोलतात याकडे सगळ्याचं लक्ष आहे.