नागपूर: पवनकर कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिघोरी परिसरात पवकर कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडलाय.
मृतांमध्ये वृद्धेसह दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. तीक्ष्ण हत्यारानं वार करुन पाचही जणांची हत्या करण्यात आलीय.
मात्र ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली? हे अद्यापही कळू शकलेलं नाही. पण अख्ख्या कुटुंबाची हत्या झाल्याचं समजताच नागपुरात खळबळ उडालीय