एक्स्प्लोर
मुंबई | परेलमधील क्रिस्टल टॉवरला लागलेली आग नियंत्रणात, नियमांचं उल्लघंन झाल्याची माहिती
परळच्या उच्चभ्रू परिसरातील क्रिस्टल टॉवरला लागलेली आग आता आटोक्यात आलीय... 17 मजली या इमारतीला सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं. तरीदेखील ,इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही नागरिक अडकल्याची माहिती मिळतेय.. परंतु हे सर्व जण सुरक्षित स्थळी असून त्यांच्या बचावकार्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करतंय... अग्निशमन दलानं उंच शिडीचा वापर करुन वरच्या मजल्यावरील वृद्ध, महिला आणि लहान मुलांना बाहेर काढलं. मात्र डोळ्यादेखत घराला आग लागलेली पाहून रहिवाशांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. अग्निशमन दलाच्या 12 बंबांनी तब्बल दोन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग




















