मुंबई : वरळीतील कोळीवाड्यात होळीचा उत्साह, उपमहापौरांनीही धरला ठेका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईसह ठाणे, डोंबिवलीमध्ये पारंपारीक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला. मुंबईतील वरळीच्या कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली आहे. यात कोळी महिलांनी पारंपरिक कोळी पोषाख घालून डोक्यावर मातीची घागर घेऊन कोळीगीतावर फेरा धरला.