Dadar Market | गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच बाजारपेठा फुलल्या | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळतीय. दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी अगदी पहाटेपासून लोकांची गर्दी पाहायला मिळतीय. राज्यात काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आवक कमी झाली. त्यामुळे फुलांच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. फुलं महाग असली तरी बाप्पासाठी झेंडू, शेवंती आणि गुलाबाच्या फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जातीय..