मुंबई : पृथ्वीने खेळण्यावर लक्ष द्यावं, घराची चिंता करु नये : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने आज (बुधवार) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं.
‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोंड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉला शाबासकी दिली.
'पृथ्वी' आजही मुंबईत हक्काच्या घरात नसल्याचं वृत्त एबीपी माझाने कालच (मंगळवार) दाखवलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.