मुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका
Continues below advertisement
मुंबई शहर आणि उपनगराच्या सन २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अखेर मंजुरीची मोहोर उमटवली. या विकास आराखड्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत मोकळ्या जागा कायम राहणार असून, शाळा, रुग्णालये, मैदाने, उद्याने यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का आराखड्यात लावण्यात आलेला नाही.
मुंबईत परवडणाऱ्या घरांना जागा उपलब्ध करण्यासाठी 'नो डेव्हलपमेंट झोन'चं आरक्षण हटवण्यात येणार आहे.
मुंबईत परवडणाऱ्या घरांना जागा उपलब्ध करण्यासाठी 'नो डेव्हलपमेंट झोन'चं आरक्षण हटवण्यात येणार आहे.
Continues below advertisement