मुंबई : मुंबईसह कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काही दिवसांनी उसंत घेतल्यानंतर मुंबई शहर, उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत... मुंबईतल्या माहिम, दादर, वांद्रे, गिरगावात जोरदार पाऊस बरसतोय... तर ठाणे, वसई, विरारमध्येही पावसानं दमदार हजेरी लावलीय...
तिकडे, रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, बार्ली, उरण परिसरात रिमझिम सरींची बरसात सुरु आहे... तर हवामान विभागानं मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे... त्यामुळे मुंबईकरांनो गरज पडल्यासच घराबाहेर पडा, असं आवाहन करण्यात येत आहे...