स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मुंबईत वॉटर पार्कची मजा लुटा अगदी मोफत..
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही वॉटरपार्कमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर त्याची काही गरज नाहीय.. कारण मुंबईतले अनेक रस्ते हे वॉटरपार्कपेक्षा कमी थ्रिल देणारे नाहीयत. मुंबईकर याच मोफतच्या वॉटरपार्कमध्ये उड्या मारुन मनसोक्त आनंद लूटत आहेत. सोशल मीडियात मुंबईच्या या स्थितीवरुन मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची खिल्ली उडवली जातेय. पाहुयात कुठे आणि कसं तयार झालेत हे वॉटर पार्क