मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भिवंडी कोर्टात पोहोचले

Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले. भिवंडी कोर्टात आज सुनावणी पार पडली.

आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, असे राहुल गांधींनी कोर्टात सांगितले. मात्र राहुल गांधींवर दोषारोपपत्र ठेवून खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram