Medical Admission | खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं कार्टर रोडवर धरणं आंदोलन | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेडिकल पीजी प्रवेशात मेरिट नुसार सीट देण्याची मागणी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे...एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केलीए.. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्टर रोडवर धरणे आंदोलनाला सुरवात केलीये. आमच्या मागणीसाठी आम्ही सुप्रीम कोर्टात रिव्हीवसाठी जाणार असून तेथे आम्हला न्याय मिळेल असा विद्यार्थ्यांना वाटतंय...अध्यदेश काढून राज्य सरकराने मर्डर ऑफ मेरिट केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं