मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी 25 जानेवारीला पालिकेवर मोर्चा : नितेश राणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा तयारीत आहेत. आगीप्रकरणी मुंबई महापालिकेवर २५ जानेवारीला मोर्चा काढणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलंय. बाळा खोपडे नावाचा व्यक्ती महापालिका परिसरात असतो आणि तो हॉटेलची परवानगी मिळवून देण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. शिवसेना आज गप्प का, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केलाय.