मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल नार्वेकर चौकशीच्या घेऱ्यात
Continues below advertisement
राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार राहुल नार्वेकर आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीच्या घेऱ्यात येणार आहेत.
आमदार राहुल नार्वेकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि भाऊ मकरंद नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नार्वेकर कुटुंबियांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.