मुंबई: खासदार हरवला, अरविंद सावंतांविरोधात काँग्रेसची बॅनरबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. आपण यांना पाहिलंत का आशा अशयाचे बॅनर त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी ही पोस्टरबाजी केलीय.
आपण यांना पाहिलंत का? खासदार हरवला आहे, जिथे असाल तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. आशा अशयाचे हे बॅनर आहेत.
मुंबईतल्या अनेक भागात रात्री हे बॅनर झळकले. स्थानिक शिवसैनिकांना ही बॅनरबाजी लक्षात आल्यानंतर शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काँग्रेसनं लावलेली पोस्टर हटवली.