मुंबई : दोन वर्षापूर्वी चौकशीची घोषणा, अद्याप अजॉय मेहतांची चौकशीच नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि महावितरणचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक अजॉय मेहता यांच्यावर फडणवीस सरकार मेहरबानी दाखवत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन वर्षापूर्वी अजॉय मेहता यांच्या चौकशीची घोषणा झाली होती, त्याबाबत अजून काहीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत. माहिती अधिकारात याबाबतची माहिती समोर आली आहे.