मुंबई : मनसेकडून भांडुप आणि वर्सोव्यात मिसळ महोत्सवाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2018 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेतर्फे मुंबईतल्या भांडूप आणि वर्सोव्यात मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भांडूपमधील सह्याद्री हायस्कूल येथे आयोजित मिसळ महोत्सवात उपस्थिती लावली.
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं मनसेतर्फे सांगण्यात आलंय.
भांडूपच्या सह्याद्री हायस्कूलमध्ये मुंबईकरांना मिसळीचा आस्वाद घेता येणार आहे.