एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : भांडुपमध्ये टँक रोड भागात स्वच्छतागृह खचलं, दोघांचा मृत्यू
मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. आज (शनिवार) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकले होते. अनेक तासांपासून हे लोक खचलेल्या शौचालयाखाली अडकले होते. अखेर अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मतदेह बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत आहे.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025
Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
Job Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?
Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement