एक्स्प्लोर
मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी | पुणे | एबीपी माझा
मराठा समाजाला स्वतंत्रपणे दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून विभागीय स्तरावरील संवाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राज्यातील सर्व विभागांमध्ये अशाप्रकारे संवाद यात्रा काढून आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुण्यातील एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावरुन संवाद यात्रेला सुरुवात झाली.
पुणे
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
बीड
राजकारण





















