एक्स्प्लोर
माझा हस्तक्षेप | मतांच्या बाजारात राफेलचा सौदा?
राफेल प्रकरणावरून सुरू झालेले राजकीय मतभेत आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येतायत की काय असं वाटायला लागलंय कारण राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप दोघांनीही एकमेकांवर बेफाम आरोप करायला सुरवात केली आहे.. मोदी सरकाविरोधात अविश्वास ठराव आला होता त्यातही मुख्य मुद्दा राफेल विमान खरेदीचाच होता.. काँग्रेस एवढ्यावर थांबली नाही तर पंतप्रधान मोदींवर आरोपाच्या फैरी सुरूच राहील्या ... भाजप नेतेही गप्प बसणाऱ्यातले नव्हते.. त्यांनीही प्रत्यूतर वेळोवेळी दिलंच मात्र या आरोपांची तीव्रता इतकी वाढली की देशाच्या पंतप्रधांनांना चोर म्हणण्याइतकी मजल काँग्रेसची गेली आणि भाजपनंही त्याच पातळीवरून प्रत्यारोप करत या वादातली तीव्रता कायम ठेवली.. भीती अशी आहे की या राजकीय लठ्ठालठ्ठीत राफेल अडकतंय की काय... आण या सगळ्या वादात देशाच्या सुरक्षेवर कोणते दुष्परीणाम होतील की काय असाही प्रश्नच आहे..
राजकारण
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
आणखी पाहा
















