एक्स्प्लोर
माती विभागात पुण्याचा सागर मारकड 57 किलो गटात विजयी | महाराष्ट्र केसरी | जालना | एबीपी माझा
महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेत आज राज्य विजेतेपदाच्या लढती आज पार पडल्या. त्यात पुण्याच्या सागर मारकडनं माती विभागातल्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सागरनं अंतिम लढतीत कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेचा १०-० असा धुव्वा उडवला
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
आणखी पाहा

abp majha web team
Opinion















