Cervical Cancer Vaccine : Serum Institute of India ला मोठा यश; गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस तयार
Serum Institute of India ला मोठा यश आलं आहे. महिलांना गर्भाशयाच्या कॅन्समुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता सिरम इन्स्टीट्यूटने यावरील लस विकसीत केली आहे.