एक्स्प्लोर
फेसबुक, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्याख्यानं, काव्यवाचन! लॉकडाऊनमध्ये ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू
महाराष्ट्राला व्याख्यानमालांची मोठी परंपरा आहे.वसंत व्याख्यानमाला,पुणे,नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला,नांदेड,सार्वजनिक वाचनालय व्याख्यानमाला, नाशिक अशा कित्येक व्याख्यानमालांची नावं घेता येतील.या व्याख्यान मालांतून प्रबोधनाची परंपरा जागती राहिली. याच व्याख्यानमालांबरोबरच कवी संमेलनं, परिसंवाद अशा कार्यक्रमांनी लोकांचा कान तयार केला,लोकांचं मन तयार केलं आणि लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्याचा विवेक जागा केला.
आणखी पाहा























